मुलांची खरच लग्न करायची आहेत का? Are you ready for marriage ?
मुलांची खरच लग्न करायची आहेत का.... ????? थोडीशी तडजोड नको का......????? मुलींच्या अपेक्षा सरकारी नोकरी नाही - नकोकमी शिक्षण आहे - नकोपगार कमी आहे - नकोखेड्यात राहतो - नकोस्वतःचे घर नाही - नको..